Home राजकीय गोरेगाव भाजप मंडळअध्यक्षपदी डाॅ.भगत

गोरेगाव भाजप मंडळअध्यक्षपदी डाॅ.भगत

0

गोरेगाव,दि.१५: -भारतीय जनता पार्टी गोरेगाव तालुका मंडळाच्या अध्यक्षपदी अॅड.लक्ष्मण भगत यांची बिनविरोध निवड आज करण्यात आली.गोरेगाव तालुका भाजप मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे,माजी आमदार हेमंत पटले,खोमेश्वर रहागंडाले,पर्यवेक्षक विरेंद्र अंजनकर,दिपक कदम,महिला प्रदेशसचिव सीता रहांगडाले,पंचायत समितीचे सभापती दिलीप चौधरी,उपसभापती सुरेंद्र बिसेन,जीडीसीसीचे संचालक रेखलाल टेंभरे,संजय बारेवार,भाऊलाल गौतम,हिरालाल रहागंडाले,पकंज रहागंडाले,रेवेंद्र बिसेन यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी,आजी माजी पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे सदस्य व नगरसेवक उपस्थित होते.

Exit mobile version