
तिरोडा:– तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ रहांगडाले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून अर्जुनी येथील कॉंग्रेस कार्यकर्ते पांडुरंग रहांगडाले व शालिकराम साकुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. यावेळी आमदार महोदयांनी भाजपचा दुपट्टा व बुके देवून स्वागत केले. यावेळी प्रामुख्याने भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, जी.प.सदस्य चत्रभूज बिसेन,प्रवीण पटल, प.स. उपसभापती हुपराज जमाईवार, ,कृउबास माजी सभापती डॉ.चिंतामण रहांगडाले, माजी संचालक जितेंद्र रहांगडाले,तिरुपती राणे, घनश्याम पारधी, दीपक पटले, भाजप कोसाध्यक्ष रामप्रकाश पटले,माजी प.स.सदस्य ब्रिजलाल रहांगडाले, शिसुपाल रहांगडाले, जयप्रकाश गौतम, अर्जुनी माजी उपसरपंच महेंद्र बागडे, ग्रा.प.सदस्य रुपलाल अंबुले,यशवंत भगत,आदित्य पटले, छंनुलाल पटले,ललित पटले मनोहर बुद्धे, रमाशंकर पटले, महादेव साकुरे,गौरीशंकर राणा, राहुल पटले,सागर रहांगडाले, विजय हरीणखेडे, भूमेश्वर शेंडे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.