Home राजकीय ममता बॅनर्जीं विरोधात चंद्र कुमार बोस निवडणूक रिंगणात

ममता बॅनर्जीं विरोधात चंद्र कुमार बोस निवडणूक रिंगणात

0

वृत्तसंस्था

नवी दिल्ली, दि. ९ – आगामी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्र कुमार बोस निवडणूक लढवणार आहेत. ते भाजपच्या तिकीटावर ममता बॅनर्जी यांना आव्हान देणार आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी भाजप मुख्यालयात चंद्र कुमार बोस यांच्या नावाची घोषणा केली.

Exit mobile version