भंडारा,दि.24- येथील हेमंत सेलिब्रेशन सभागृह, भंडारा येथे आयोजित पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याला हजारोच्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी खासदार प्रफुल पटेल यांचे भव्य उत्साहात स्वागत केले.
यावेळी खा. प्रफुल पटेल यांनी संबोधतांना म्हणाले की, भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांशी आपले कौटुंबिक नाते आहेत. शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य जनता यांच्या हिताची कामे सदैव करीत राहू तसेच दोन्ही जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करून विकासाची अनेक रखडलेली आहेत ती कामे पूर्ण होतील.
श्री पटेल पुढे म्हणाले की, आम्ही निर्णय घेतलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा गट नाही तर पक्ष आहे. कारण बहुतांश आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते आमच्या पाठीशी उभे आहेत. आदरणीय मा. शरदचंद्रजी पवार साहेब आमचे नेते आहेत आणि पुढेही राहणार. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार तसेच फुले, शाहू. आंबेडकरवादी विचारधारा घेऊन पुढे चालणार आहोत. कधीही या विचारांशी तडजोड केली नाही पुढे करणार पण नाही याची ग्वाही श्री प्रफुल पटेल यांनी दिली.
मेळाव्याला खा. प्रफुल पटेल यांच्या सोबत सर्वश्री राजेंद्र जैन, नानाभाऊ पंचबुद्धे, राजूभाऊ कारेमोरे, मधुकर कुकडे, धनंजय दलाल, सुनील फुंडे, जयंत वैरागडे, अभिषेख कारेमोरे, अविनाश ब्राह्मणकर, देवचंद ठाकरे, सरिता मदनकर, यशवंत सोनकुसरे, महेंद्र गडकरी, लोमेश वैद्य, शेखर गभणे, श्रीकांत वैरागडे, नेहा शेंडे, राजेंद्र ढबाले, एकनाथ फेंडर, नरेश ईश्वरकर, राजू देशभ्रतार, सुषमा पारधी, आनंद मलेवार, महादेव पचघरे, रजनीश बन्सोड, नंदा झंझाड, आशा डोरले, स्मिता डोंगरे, दीपलता समरीत, लता नरुले, रितेश वासनिक, नूतन कुर्झेकर, संजना वरकडे, निमाताई ठाकरे, आम्रपाली पटले, मीनाक्षी सहारे, मनोज झुरमुरे, भुजवंता धुर्वे, हिराचंद्र पुरामकर, दीपमाला भवसागर, संजय बोदरे, स्वाती मेश्राम, नागेश भगत, प्रभाकर बोदेले, गीता कागदे, कांचन वरठे, बाणा सव्वालाखे, उमेश भोंगाडे, आशा बोडरे, वंदना सोयाम, प्रीती शेंडे, स्मिता गिरी, चंद्रशेखर पडोळे, सुनंदा मुंडले, रत्नमाला चेटुले, विनयमोहन पसीने, नरेंद्र झंझाड, मनोज झुरमुरे, धनेंद्र तुरकर, सदाशिव ढेंगे, सुभाष गायधने, नागेश पाटील वाघाये, विजय सावरबांधे, बालूभाऊ चुन्ने, अंगराज समरित, हेमंत महाकड़क़र, रिताताई हलमारे, परवेज पटेल, पवन चौहान, सुरेश बघेल, हरीश तलमले, त्रिवेनी पोहरकर, हेमकृष्ण वाडीभस्मे, चेतन डोंगरे, वासुदेव बांते, योगेश सिंगनजुडे, निशिकांत पेठे, देवचंद्र शहारे, स्वप्निल नशीने, सचिन गायधने, राजुभाऊ ठाकुर, विनायक बुरडे, रविंद्र वानखेड़े, राजकुमार माटे, राहुल निर्वाण, असपाक पठान, येनेश चौधरी, उत्तम कडपते, अड़. किशोर लांजेवार, नरेश इमलकर, सचिन बावनकर, राजेश वासनिक, अमन मेश्राम, राजकुमार हटवार, सुनील थोटे, नरेश धुर्वे, रुपेश टांगले, प्रेरणा तूरकर, पमाताई ठाकुर, कीर्ति गणवीर, पुष्पलता भूरे, जयशीला भूरे, मनीषा गायधने, अनिता नलगोपुलवार, अर्चना ढेंगे, गीता लंजे, कल्पना जाधव, सुनीता निर्वाण, मनोज वासनिक, विजय पारधी, रुपेश खवास, सुरेश सावरबांधे, रामदास बडवाईक, गौरव गुप्ता, राहुल वाघमारे, सुमित गोपाल, दामाजी खंडाईत, अनिल टेम्भारे, जितेंद्र बोदरे, अरमान धरमसारे, रिंकू शर्मा, दत्तात्रय हटवार, राकेश राऊत, ठाकचंद मुंगूसमारे, हितेश सेलोकर, अश्विन बंगाळकर, रमेश डोंगरवार, किरण वाघमारे, सहित मोठ्या संख्येने जिल्ह्यातील पक्ष पदाधिकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.