Home राजकीय काँग्रेसच्या कार्यकारी जिल्हाध्यक्षपदी मनोहर सिंगनजुडे

काँग्रेसच्या कार्यकारी जिल्हाध्यक्षपदी मनोहर सिंगनजुडे

0

भंडारा : जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यकारी जिल्हाध्यक्षपदी मनोहर सिंगनजुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांच्या आदेशावरून करण्यात आली आहे.
२00६ मध्ये सिंगनजुडे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. भंडारा जिल्ह्यात ंआता जिल्हाध्यक्ष व कार्यकारी जिल्हाध्यक्ष अशी दोन संघटनात्मक पदे जिल्ह्यात कार्यरत राहणार आहेत. ग्रामीण भागातील समस्यांची सिंगनजुडे यांना जाण असून त्यांच्या नियुक्तीमुळे पक्ष संघटन वाढीसाठी काँग्रेसला मदत होईल, असा विश्‍वास माजी आमदार सेवक वाघाये यांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version