खासदार प्रफुल पटेल गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर

0
72

गोंदिया- 16 जून सोमवारला खासदार प्रफुल पटेल गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून या दरम्यान विविध ठिकाणी भेटी देणार आहेत. सकाळी ११.०० वाजता निवास स्थान बगीचा, रामनगर गोंदिया येथे कार्यकर्ता व पदाधिकारी भेट व विविध विषयांवर चर्चा, सायंकाळी ०६.०० वाजता – उद्घाटन राजेश पेट्रोलियम , नवेगाव (गोसे फाटा) तालुका पवनी, ०६.३० वाजता तोमेश्वर पंचभाई यांचे निवासस्थान येनोळा ता.पवनी भेट, सायंकाळी ०७.०० वाजता श्रीमती सुनंदाताई मुंडले यांचे निवासस्थान पवनी येथे भेट देणार आहेत.