जि.प. व पं.स.क्षेत्राचे कार्यकर्ता संमेलन संपन्न

0
185

गोंदिया,दि.05ऋ- तालुका काँग्रेस कमेटीच्या तत्वधानात शनिवार व रविवारी आयोजित काँग्रेस कार्यकर्ता संमेलनात आगामी जुन महिन्यात पार पडणाèया निवडणुका लक्षात घेवून कुडवा व नागरा जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्राचे काँग्रेसी तथा कामठा आणि पांजरा जि.प.व पंचायत समिती क्षेत्राचे काँग्रेस कार्यकर्तांचा संमेलन नागरा आणि खातिया गावात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सचिव अमर वराडे, जिल्हा काँग्रेस कमेटीचे प्रवक्ता अनिल कुमार गौतम, जिल्हा काँग्रेस कमेटीचे महासचिव जहीर अहमद व गोंदिया तालुका काँग्रेस कमेटीचे प्रभारी अध्यक्ष दिलीप गौतम, सूर्यप्रकाश भगत, रमेश लिल्हारे, सुशिल खरखाटे यांच्या प्रमुखआतिथ्यात पार पडले.

याप्रसंगी नागरा व खातिया येथील कार्यकत्र्यांना त्यांनी केलेल्या चुकांची जाणीव झाल्यामुळे अनेक कार्यकत्र्यांनी भाजपला रामराम ठोकून काँग्रेस पक्षात पुन्हा विधिवत प्रवेश केला. संमेलनात पाहुण्यांनी काँग्रेस पक्षाला मजबूत बनविण्याचा अनुरोध कार्यकत्र्यांना करून म्हणाले कि गठबंधन व भितीला आपल्या मनातून बाहेर काढायचे होते तसेच बैसाखीच्या मदतीने चालण्याच्या आपल्या सवयीचे परित्याग केल्यावरच आपण सर्व काँग्रेसला पक्षाला मजबुत करू शकतो असे ते म्हणाले.

कार्यकर्ता संमेलनात माजी जि.प.सदस्य रमेश लिल्हारे, पं.स.सदस्य चमनलाल बिसेन, नागरा सरपंच पुष्पा अटराहे, उपसरपंच (टेमनी) शिवलाल नेवारे, ग्रा.प.सदस्य निलिमा शहारे, तमुस लीखीराम लिल्हारे, रqवद्र बिसेन, भैयालाल चिखलोंडे, सुरेंद्र गणविर, मंगल चौधरी, भैयालाल नागरीकर, चंदनलाल चिखलोंडे,सेवकराम चौधरी, रूपचंद जगने, डॉ.रणगीरे, मुन्ना नागपुरे, ओमप्रकाश मचाडे, चमनलाल ठाकरे, मधुसुदन नागपूरे, आनंद लांजेवार, मुन्ना मेश्राम, रqवद्र बिसेन, खिरचंद पाचे, हिरालाल तिवारी, दिनेश तरोणे, हेमराज गिèहेपुंजे, शालीकराम गिèहेपुंजे, दुर्गेश मेश्राम, जवेंद्र रहांगडाले, जिवनलाल पटले, अमित कोल्हाटकर, अमोल उके, हरिक्रिष्णा खरकाटे, दिलीप दुधबर्वे, संजय मेश्राम, मुन्ना जगपेले अदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन दिलीप गौतम व आभार सुशिल खरकाटे यांनी मानले.