Home राजकीय राष्ट्रवादीच्या गोंदिया जिल्हाध्यक्षपदी हरिणखेडे,भंडारा अध्यक्षपदी कुकडे

राष्ट्रवादीच्या गोंदिया जिल्हाध्यक्षपदी हरिणखेडे,भंडारा अध्यक्षपदी कुकडे

0

गोंदिया-महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या कायार्यलयात आज प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी यांच्या निवडीची घोषणा केली.यात गोंदिया जिल्हाध्यक्षपदावर विनोद हरिणखेडे यांना व भंडारा जिल्हाध्यक्षपदावर माजी आमदार मधुकर कुकडे यांना कायम ठेवत त्यांची 2017 पर्यंतच्या कालावधीसाठी निवड करण्यात आल्याचे जाहिर केले.सोबतच चिटणीस पदावर भंडारा येथील धनंजय दलाल यांची निवड केली आहे.

Exit mobile version