नगरपंचायत मतमोजणीत महाविकास आघाडीला यश मिळतांना दिसतोय

0
90
OLYMPUS DIGITAL CAMERA

यवतमाळ : मारेगाव नगरपंचायतीवर महाविकास आघाडीची सरशी
यवतमाळ : मारेगाव नगर पंचायत

एकूण 17 जागा

काँग्रेस 5
शिवसेना 4
अपक्ष 1
मनसे 2
भाजप 4
राष्ट्रवादी 1

आष्टी नगर पंचायत

काँग्रेस – 8

जनशक्ती – 5

भाजप – 2

बसपा – 1

अपक्ष – 1

आष्टीमध्ये पुन्हा काँग्रेसचा झेंडा

–/////–

सेलू नगर पंचायत

काँग्रेस – 2
भाजप – 6
अपक्ष – 1
साहसिक – 2
शिवसेना – 1
सुधार आघाडी पॅनल ( दफ्टरी) – 5

कारंजा नगर पंचायत

काँग्रेस – 9
भाजप – 8

काँग्रेस विजयी

—///—-

समुद्रपूर नगर पंचायत

राष्ट्रवादी – 4
भाजप – 4
काँग्रेस – 2
अपक्ष – 2
बसपा – 2
शिवसेना – 1
शेतकरी संघटना – 2
लाखनी नगरपंचायत निवडणूक निकाल
विजयी उमेदवार

प्रभाग क्र. 1 – विपुल कांबळे (काँग्रेस)
प्रभाग क्र. 2 – कांता निर्वाण (राष्ट्रवादी)
प्रभाग क्र. 3 – राजेश निंबेकर ङ(राष्ट्रवादी)
प्रभाग क्र. 4 – विभा अशोक हजारे (राष्ट्रवादी)
प्रभाग क्र. 5 – महेश आखरे (भाजप)
प्रभाग क्र. 6 – सारिका बशेशंकर (भाजप)
प्रभाग क्र. 7 – त्रिवेणी पोहरकर (राष्ट्रवादी)
प्रभाग क्र. 8 – लता रोडे (भाजपा)
प्रभाग क्र. 9 – प्रदीप तितीरमारे (कॉंग्रेस)
प्रभाग क्र. 10 – प्रेरणा व्यास (राष्ट्रवादी)
प्रभाग क्र. 11 – निशा मोहरकर (राष्ट्रवादी)
प्रभाग क्र. 12 – संदीप भांडारकर (भाजप)
प्रभाग क्र. 13 – ज्योती निखाडे (अपक्ष)
प्रभाग क्र. 14 – अश्विन धरमसारे (भाजप)
प्रभाग क्र. 15 – सविता सोनवाने (भाजप)
प्रभाग क्र. 16 – अरमान धरमसारे (राष्ट्रवादी)
राज्यातील नगरपंचायत मध्ये विजयी झालेल्या उमेदवारांची पक्षीय बलाबल

शिवसेना- 180
राष्ट्रवादी-176
काँग्रेस -170
भाजप -172
इतर -121
मंडणगड नगरपंचायतीच्या चाव्या अपक्षांच्या हाती
एकुण जागा-१७
राष्ट्रवादी- ७
शहर विकास – ६
इतर(अपक्ष)- ४
भाजप- ००
शिवसेना- ००
काँग्रेस-००

समुद्रपुरात भाजपाला धक्का मागील निवडणुकीच्या तुलनेत चार जागा घटल्या
नगरपंचायतीचे नाव-समुद्रपूर
एकुण जागा- 17
भाजप- 4
शिवसेना- 1
काँग्रेस- 2
राष्ट्रवादी- 4
बसपा – 2
इतर(अपक्ष)- 4 (यात 2 शेतकरी संघटनेचे आहेत)
खानापूर नगरपंचायत, काँगेस-शिवसेना आघाडीकडे सत्ता कायम
खानापूर नगरपंचायत
काँगेस-शिवसेना आघाडीकडे सत्ता कायम
17 जागांचा निकाल पुढीलप्रमाणे :
काँगेस – शिवसेना – 9
जनता आघाडी – 7
अपक्ष – 01
भाजप – 00
दापोली नगरपंचायतीत शिवसेना -राष्ट्रवादी आघाडी विजयी
दापोली नगरपंचायतीत पालकमंत्री अनिल परब आणि उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा करिश्मा पाहायला मिळाला आहे. या नगरपंचायतीत राष्ट्रवादीला 7 तर शिवसेना 7 अशा समसमान जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांना धक्का बसला आहे.

एकुण जागा-17

शिवसेना- 7
राष्ट्रवादी- 7
इतर(अपक्ष)- 2
भाजप- 1
काँग्रेस-

कोरपना नगरपंचायतीत काँग्रेसला पूर्ण बहुमत, 17 पैकी 11 जागांवर काँग्रेस
कोरपना नगरपंचायतीत काँग्रेसला पूर्ण बहुमत, कोरपना नगरपंचायतीच्या 17 पैकी 11 जागांवर काँग्रेस, 2 जागांवर भाजप, तर 1 जागी शेतकरी संघटना विजयी
कुडाळ नगरपंचायतीत भाजपला 8 तर सेनेला 7 जागा
कुडाळ नगरपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत भाजपला 8 तर सेनेला 7 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 2 जागा मिळाल्या आहेत.
वैराग नगरपंचायतीत 17 जागांपैकी 13 जांगांवर राष्ट्रवादी तर 04 जागेवर भाजपचे उमेदवार विजयी
देहूमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता
भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना दणका. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांचा बोलबाला
पक्षनिहाय बलाबल
देहू नगरपंचायत एकूण 17 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस – 13
भाजप – 1
शिवसेना – 0
काँग्रेस- 0
अपक्ष – 2
हिंगणा नगरपंचायत निवडणूक –
एकूण जागा 17
निकाल आले 12
भाजप – 7 जागांवर विजयी
राष्ट्रवादी – 4 जागांवर विजयी
शिवसेना – 1 जागेवर विजयी
तिवसा अंतिम निकाल, पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची सत्ता कायम…
काँग्रेस 12 जागेवर विजयी
शिवसेना 4 जागेवर विजयी
वंचित 1 जागेवर विजयी
भातकुली नगरपंचायतीत आमदार रवी राणा यांची सत्ता कायम, युवा स्वाभिमानचे 9 उमेदवार विजयी
अमरावती भातकुली नगरपंचायतीत आमदार रवी राणा यांची सत्ता कायम, युवा स्वाभिमानचे 9 उमेदवार विजयी
एकूण 17 जागेचा अंतिम निकाल
युवा स्वाभिमान 9 जागेवर विजयी
शिवसेना 3 जागेवर विजयी
काँग्रेस 1 जागेवर विजयी
अपक्ष 2 जागेवर विजयी
भाजप 2 जागेवर विजयी
अहमदनगर नगरपंचायत : अकोले
निकाल- ( एकूण जागा 17 )
भाजप – 12
राष्ट्रवादी- 2
काँग्रेस- 1
शिवसेना – 2
पिचड पिता पुत्रांनी गड कायम राखला
बुलडाणा – संग्रामपूर नगरपंचायतीचा निकाल
प्रभाग ४ मधून काँग्रेस पक्षाचे भारत बावसकर विजयी,
प्रभाग ५ मधून काँग्रेसच्या शोभाताई वानखेडे विजयी
प्रभाग ७ मधून प्रहारचे संतोष सावतकर ७० मतांनी विजयी
प्रभाग ३ मधून प्रहार जनशक्ती पक्षाचे सय्यद इरफान इस्माईल विजयी
कर्जत जामखेड : कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या (Karjat Nagar Panchayat Election) निकालात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीनं बाजी मारली आहे. राष्ट्रवादीनं 17 पैकी 12 जागा जिंकत एकहाती सत्ता काबिज केली आहे. राष्ट्रवादीनं 12, काँग्रेसनं 3 तर भाजपला केवळ दोन जागा जिंकता आल्या.
17 जागा असलेली कर्जत नगरपंचायतीत ओबीसी आरक्षणाच्या घोळामुळे 13 जागांवर मतदान 22 डिसेंबरला पार पडलं तर उर्वरीत 4 जागांसाठी काल मतदान झालं. गेल्या वेळी 13 जागांपैकी भाजपच्या एका उमेदवाराकडून ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने एक जागा बिनविरोध झाली होती तर भाजपच्या दुसऱ्या एका उमेदवाराने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने 11 जागेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. कर्जत नगरपंचायत निवडणुकीकडे (Karjat Nagar Panchayat Election) संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) व भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे (BJP Ram Shinde) या दोन नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती.
साताऱ्यातील पाटणमध्ये 17 जागांपैकी 10 उमेदवार राष्ट्रवादीचे, शिवसेनेच्या शंभूराज देसाईंना धक्का
माळशिरस नगरपंचायत निकाल : विजयी उमेदवारांची यादी
प्रभाग 1 – कैलास वामन (म.वि.आ)
प्रभाग 2 – ताई वावरे (अपक्ष) बिनविरोध
प्रभाग 3 -पुनम वळकुंदे (अपक्ष)
प्रभाग 4 – विजय देशमुख (भाजप)
प्रभाग 5 -शोभा धाईजे (भाजप)
प्रभाग 6 – आबा धाईंजे (भाजप)
प्रभाग 7- आप्पासाहेब देशमुख (भाजप)
प्रभाग 8 – कोमल जानकर (भाजप)
प्रभाग 9 -राणी शिंदे (भाजप)

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी नगरपंचायत मधील पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण
– महाविकास आघाडीला यश
– राष्ट्रवादी – 3, शिवसेना – 3, काँग्रेस – 1, भाजप – 1 उमेदवार विजयी
– प्रभाग 1 मधून राष्ट्रवादीच्या निर्मला मवाळ विजयी
– प्रभाग 2 मधून राष्ट्रवादीचे अविनाश जाधव विजयी
– प्रभाग 3 मधून शिवसेनेच्या कल्पना गांगुर्डे विजयी
– प्रभाग 4 मधून शिवसेनेच्या सुनीता लाहंगे विजयी
– प्रभाग 5 मधून शिवसेनेचे प्रदीप देशमुख विजयी
– प्रभाग 6 भाजपच्या अरुणा देशमुख विजयी
– प्रभाग 7 मधून राष्ट्रवादीची लता बोरस्ते विजयी
– प्रभाग 8 मधून काँग्रेसच्या शैला उफाडे विजयी
कुडाळ नगरपंचायतीत भाजपची आघाडी 17 पैकी आत्तापर्यंत 7 जागांवर विजय
कुडाळ नगरपंचायतीत भाजपने आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. 17 पैकी आत्तापर्यंत 7 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. तर शिवसेना 3 जागा मिळाल्या आहेत.
भाजप-7
शिवसेना-3
काँग्रेस-2
राष्ट्रवादी-
इतर(अपक्ष)-
कवठेमहांकाळ : रोहित पाटील यांचे राष्ट्रवादी पॅनेल 10
कवठेमहांकाळ : रोहित पाटील यांचे राष्ट्रवादी पॅनेल 10, तर शेतकरी विकास पॅनल 6 जागांवर विजयी, तर 1 अपक्ष विजयी
माळशिरस नगरपंचायत निकाल
फेरी क्र 2 : वार्ड 6 ते 10 विजय उमेदवार
वार्ड क्र 6 आबा आप्पा धाइंजे -भाजप
वार्ड क्र 7 आप्पासाहेब एकनाथ देशमुख – भाजप
वार्ड क्र 8 कोमल वैभव जानकर – भाजप
वार्ड क्र 9 – राणी बबन शिंदे-भाजप
वार्ड क्र 10 अर्चना आप्पासाहेब देशमुख – भाजप

पालम नगर पंचायत निवडणूकच्या 17 पैकी 9 जागांचे निकाल जाहीर
पालम नगर पंचायत निवडणूकचे निकाल
17 पैकी 9 जागांचे निकाल जाहीर
राष्ट्रवादी- 5
रासप- 3
भाजप-
काँग्रेस-
शिवसेना-
अपक्ष- 1
सावली नगरपंचायत निवडणूक
प्रभाग1 – प्रफुल वाळके(कांग्रेस)
प्रभाग 2- प्रीतम गेडाम(कांग्रेस)
प्रभाग-3 सीमा संतोषवार(कांग्रेस )
प्रभाग-4 -विजय मूत्यालवार (कांग्रेस)
प्रभाग-5- प्रियांका रामटेके(कांग्रेस)
प्रभाग-6 ज्योती शिंदे(कांग्रेस)
प्रभाग-7 ज्योती गेडाम(कांग्रेस)
प्रभाग-8 नितेश रस्से(कांग्रेस)
प्रभाग-9 नीलम सुरमवार (भाजपा)
प्रभाग 10 शारदा गुरुनुले (भाजपा)
प्रभाग 11 साधना वाढई(कांग्रेस)
प्रभाग12 सचिन संगीळवार(कांग्रेस)
कुडाळ नगरपंचायत
प्रभाग क्र. ८ मस्जिद मोहल्ला (सर्वसाधारण महीला)
मानसी सावंत (राष्ट्रवादी काँग्रेस) (विजयी)
प्रभाग क्र 10 केळबाईवाडी (सर्वसाधारण महिला)
अक्षता खटावकर (काँग्रेस) (विजयी)
तिवसा नगरपंचायत निवडणूकीचे सर्व निकाल हाती
तिवसा नगरपंचायतवर महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकुरांचे वर्चस्व कायम
मागील निवडणूकीच्या तुलनेत काँग्रेसच्या 3 जागा वाढल्या..
तिवसा नगरपंचायतवर पुन्हा एकहाती काँग्रेसची सत्ता…
काँग्रेस-12
शिवसेना-04
वंचित-01
राष्ट्रवादी-0
भाजप-0
अपक्ष-0