Home Top News देवरी नजीक दुचाकीला अपघात

देवरी नजीक दुचाकीला अपघात

0

देवरी- देवरी पासून पाच किलोमीटर अंतरावरील मेहताखेडा फाट्यानजीक एका दुचाकील अपघता होऊन दोन जण गंंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली.

जखमीमध्ये  रोशन प्रल्हाद नाईक (वय 25) राह.पिंडकेपार व संजय खांडवाये (वय 35) राहणार हौसीटौला ( (तेढा) ता आमगाव आणि गुणेश्वर सुरजलाल पटले (वय 35) राह. हौशीटोला यांचा समावेश आहे. यापैकी रोशन नाईक व संजय खांडवाये यांचे पाय तुटल्याने त्यांना नागपूर येथे पुढील उपचारार्थ पाठविण्यात आले. पुढील तपास देवरी पोलिस करीत आहेत

Exit mobile version