Home Top News डोंबिवलीमध्ये स्फोट ३ ठार, १०० हून अधिक जखमी

डोंबिवलीमध्ये स्फोट ३ ठार, १०० हून अधिक जखमी

0
डोंबिवली, दि. २६ – डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी परिसरातील केमिकल फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट होऊन ३ ठार तर १००हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. गुरूवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास एमआयडीसी परिसरातील अभिनव शाळेसमोरील ‘आचार्य’ केमिकल कंपनीतील बॉयलरमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे.
 डोंबिवली एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीत झालेल्या शक्तीशाली स्फोटाच्या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केले आहे. फडणवीस यांनी टि्वटरवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या.
या स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की स्फोटाच्या आवाजाने २ ते ३ किमी परिसर दणाणून गेला

Exit mobile version