Home Top News गंगोत्री-केदारनाथ मार्गाचा 20 टक्‍के भाग पाण्‍यात

गंगोत्री-केदारनाथ मार्गाचा 20 टक्‍के भाग पाण्‍यात

0

देहरादून – उत्‍तराखंडमधील नशाली, पिथोरागड आणि कॉडिपाड परिसरात शनिवारी मध्‍यरात्री ढगफुटी झाली. मुसळधार पावसामुळे राज्‍यातील 60 घरे जमीनदोस्‍त झाली. यात एका युवकाचा मृत्‍यू झाला. दरम्‍यान, केदारनाथकडे जाणारे अनेक भाविक अडकले असून, राज्‍य सरकारने चारधाम यात्रेला थांबवले आहे. विशेष म्‍हणजे पावसामुळे हा अर्धाधिक मार्ग वाहून गेला. रस्‍त्‍यातवर ठिक-ठिकाणी दरडी कोसळल्‍या असून, गंगोत्री-केदारनाथ मार्गाचा 20 टक्‍के भाग पाण्‍याखाली आला.येत्‍या चार दिवसांत पावसाचा कहर असाच राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला.

Exit mobile version