Home Top News धनंजय मुंडे फरार घोषित….

धनंजय मुंडे फरार घोषित….

0

बीड, दि. 11 – बीड जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, बँकेतील अनेक आजी-माजी संचालकांना फरार घोषित केले आहे. विशेष म्हणजे फरार आरोपींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचाही समावेश आहे.

आरोपपत्रात तब्बल 131 जणांची नावे टाकण्यात आली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक करण्यासाठी छापेमारी केली. मात्र एकही आरोपी न सापडल्याने अखेर सर्व आरोपींना कोर्टातूनच फरार घोषित करण्यात आले आहे.

Exit mobile version