Home Top News ब्रम्हपुरी परिसरात वाघाच्या हल्यात महिला ठार

ब्रम्हपुरी परिसरात वाघाच्या हल्यात महिला ठार

0

 ब्रम्हपुरी,दि.19- चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातंर्गत येणार्या बोळधा (हळधा) येथे वाघाच्या हल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारला सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली.ब्रह्मपुरी वनविभागाच्या दक्षिण ब्रह्मपुरी वनक्षेत्रात येणार्या बोडधा हड़दा येथील जंगलात तेंदुपान संकलनासाठी सदर महिला गेली असता वाघाने तिच्यावर हल्ला केला.मृत महिलेचे नाव सागरी गजानन ठाकरे असे आहे.

Exit mobile version