Home Top News तरुणीने कापून टाकलं बलात्कारी साधूचं गुप्तांग

तरुणीने कापून टाकलं बलात्कारी साधूचं गुप्तांग

0

कोल्लम, दि. 20 – गेली कित्येक वर्ष बलात्कार करत लैंगिक शोषण करणा-या साधूचं 23 वर्षीय तरुणीने गुप्तांग कापून टाकल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी श्रीहरी उर्फ गणेशानंद स्वामी पीडित तरुणी लहान म्हणजेच शाळेत असल्यापासून तिच्यावर बलात्कार करत होता. या भयाण परिस्थितीतून आपली सुटका करुन घेण्याच्या हेतूने तरुणीने अखेर आपल्यावर बलात्कार करणा-या या साधूचं गुप्तांगच कापून टाकलं.

Exit mobile version