Home Top News शिष्यवृत्ती घोटाळा: दोन अधिकारी व लिपिकांच्या पोलिस कोठडीत वाढ

शिष्यवृत्ती घोटाळा: दोन अधिकारी व लिपिकांच्या पोलिस कोठडीत वाढ

0

गडचिरोली, ता.२८-बहुचर्चित शिष्यवृत्ती घोटाळयात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेले आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली येथील प्रकल्प कार्यालयाचे तत्कालिन प्रकल्प अधिकारी दिगंबर मेंडके, विशेष समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त तुकाराम बरगे, वरिष्ठ लिपिक विजय उकंडराव बागडे व संजय दयानंद सातपुते या चारही जणांच्या पोलिस कोठडीत जिल्हा न्यायालयाने ३ मार्चपर्यंत वाढ केली आहे.

Exit mobile version