Home Top News जोधपूरमध्ये एअरफोर्सचे मिग 27 अपघातग्रस्त

जोधपूरमध्ये एअरफोर्सचे मिग 27 अपघातग्रस्त

0

जोधपूर,(वृत्तसंस्था)दि.04 – येथून सुमारे 20 किलोमीटर दूर असलेल्या फौजदरा गावाजवळ मंगळवारी सकाळी 9 वाजता एअरफोर्सचे मिग 27 विमानाचा अपघात झाला. मात्र पायलट या अपघातातून बचावले. अपघातानंतर विमान शेतात कोसळले. कोसळताच विमानाला आग लागली. चांगली बाब म्हणजे त्यावेळी शेतात कोणीही काम करत नव्हते.

Exit mobile version