अर्थमंत्री अजित पवार आज सादर करणार राज्याचा अर्थसंकल्प

0
255

मुबंई,दि.06ः- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ आणि नियोजनमंत्री  अजित पवार हे आज शुक्रवार दि. ६ मार्च २०२० रोजी पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करणार आहेत. या सादरीकरणाचे थेट प्रक्षेपण मोबाईल, टॅब, लॅपटॉप, डेस्कटॉप कॉम्प्युटर यावर कोणालाही सहजरित्या पाहता येईल. याकरिता महासंचालनालयाचे फेसबुक पेज- www.facebook.com/mahadgipr अथवा www.parthlive.com या लिंकला दि. ६ मार्च २०२० रोजी सकाळी ११ वाजता अवश्य भेट द्या.