पालकमंत्री अनिल देशमुख आज जिल्ह्यात

0
1461

गोंदिया दि.१३(जिमाका) पालकमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे आज 13 सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.दुपारी 2:30 वाजता नागपूर येथून मोटारीने कोहमारा मार्गे गोंदियाकडे प्रयाण.सायंकाळी 5:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व कोरोना विषाणू उपाययोजनाबाबत लोकप्रतिनिधी व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतील.रात्री शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम करतील.