
गोंदिया,दि.२१::गोंदिया जिल्हा परिषदेचे गेल्या जून महिन्यापासून रिक्त असलेल्या मुख्य कार्य़कारी अधिकारी पदावर प्रदिपकुमार डांगे यांची पदोन्नती भारतीय प्रशासनिक सेवेत झाल्याने पहिली नियुक्ती गोंदिय़ा जिल्हा परिषदेत करण्यात आली आहे. डांगेे हे महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत आहेत