गोंदिया दि.२१ (जिमाका) संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात सापडले असतांना जिल्ह्यात सुध्दा संसर्ग वाढत आहे. कोरोना बाधित असलेल्या ४ रुग्णांचा मृत्यू झाला असून १२९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. वाढत्या संसर्गामुळे जिल्ह्यात नवे २१९ पॉझिटिव्ह रुग्ण आज आढळून आले आहे.
आज जे २१९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यात गोंदिया तालुक्यात सर्वाधिक ११७ रुग्ण आढळले आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील श्रीनगर-३, मरारटोली-६, कामठा-१, गणेशनगर-८, सिव्हील लाईन-१२, बसंतनगर-१, बाजपाई वार्ड-२, कारंजा-१, टेमनी-१, फुलचूर-५, छोटा गोंदिया-४, मनोहर चौक-८, माताटोली-३, कुळामन चौक-१, गोशाला वार्ड-३, सिंधी कॉलनी-५, सावरी-१, गोंदिया-६, न्यू लक्ष्मीनगर-२, शास्त्री वार्ड-७, भादयाटोला-१, गजानन कॉलनी-७, अवंती चौक-३, डब्लींग कॉलनी-१, कुडवा-१, मोरवाही-१, मामा चौक-२, शिरपूर-१, भिमनगर-२, श्रीनगर-४, गौतमनगर-१, गड्डाटोली-३, रिंग रोड-३, राजाभोज कॉलनी-१, पंचायत समिती कॉलनी-१, देशबंधू वार्ड-१, प्रोफेसर कॉलनी-१, गोविंदपूर-१, कन्हारटोली-१ व बोपचे चौक येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
तिरोडा तालुक्यातील साई कॉलनी-२, तिरोडा-५, किल्ला वार्ड-३, गांधी वार्ड-३, कंवरराम वार्ड-१, तिलक वार्ड-३, अशोक वार्ड-१, सज्जन वार्ड-३, सोनेखारी-१, भुतनाथ वार्ड-६, बेरडीपार-१, सुभाष वार्ड-१, ठाणेगाव-१, विनोबा भावे वार्ड-१, नेहरु वार्ड-२, करटी/बुज.-१ व प्रगतीनगर-२ रुग्ण. गोरेगाव तालुक्यातील कटंगी-१, बबई-१, गोरेगाव-४ व कुऱ्हाडी येथील एक रुग्ण. आमगाव तालुक्यातील बनगाव-३, रिसामा-१, दुर्गाटोला-१, आमगाव-५, सालेकसा रोड आमगाव-१, कालिमाटी-२, बिरसी-१, कालीमंदिर-१, बोथली-४ व ईश्वरधाम येथील तीन रुग्ण. सालेकसा तालुक्यातील साखरीटोला-२, पाथरी-३, जमकुरा-२, कावराबांध-१, सालेकसा-१०, लाभांदूर-१, कारुटोला-१, बिजेपार-४, सलंगटोला-१ व धानोली येथील एक रुग्ण. देवरी तालुक्यातील मुल्ला-१ व देवरी शहरातील वार्ड नं.४ मधील एक रुग्ण. सडक/अर्जुनी तालुक्यातील तिडका-१, सडक/अर्जुनी येथील एक रुग्ण. अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील निलज-१ व अर्जुनी/मोरगाव शहरातील तीन रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात पॉझिटिव्ह आढळलेले आतापर्यंतचे रुग्ण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका-२८२१, तिरोडा तालुका-६६९, गोरेगाव तालुका-२०४, आमगाव तालुका-३१७, सालेकसा तालुका-१६५, देवरी तालुका-१८६, सडक/अर्जुनी तालुका-१४७, अर्जुनी/मोरगाव तालुका-१९६ आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले- ७६ रुग्ण आहे. असे एकूण ४७८१ रुग्ण बाधित आढळले आहे.
आज ज्या १२९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामध्ये गोंदिया तालुका-७६, तिरोडा तालुका-१२, गोरेगाव तालुका-१, आमगाव तालुका-१६, सालेकसा तालुका-३, देवरी तालुका-६, सडक/अर्जुनी तालुका-६ व अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील नऊ रुग्णांचा समावेश आहे.
जिल्हयात आतापर्यंत २९६१ रुग्णांनी मात केली आहे. यामध्ये गोंदिया तालुका-१८०५, तिरोडा तालुका- ४०६, गोरेगाव तालुका-१०१, आमगाव तालुका-१९५, सालेकसा तालुका-७६, देवरी तालुका-११५, सडक/अर्जुनी तालुका-११६, अर्जुनी/मोरगाव तालुका-१३७ आणि इतर-१० रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना क्रियाशील रुग्ण संख्या आता १७५० झाली आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया तालुका- ९७८, तिरोडा तालुका-२५१, गोरेगाव तालुका-१०२, आमगाव तालुका- ११६, सालेकसा तालुका-८७, देवरी तालुका-७०, सडक/अर्जुनी तालुका- २८, अर्जुनी/मोरगाव तालुका-५७ आणि इतर-६१ असे एकूण १७५० रुग्ण कोरोना क्रियाशील आहेत. त्यापैकी १७५० क्रियाशील रुग्ण जिल्ह्यात उपचार घेत आहेत.
कोरोना क्रियाशील रुग्णांपैकी ७६१ रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे गोंदिया तालुका-५४०, तिरोडा तालुका-३७, गोरेगाव तालुका-३७, आमगाव तालुका-४१, सालेकसा तालुका-६, देवरी तालुका-५७, सडक/अर्जुनी तालुका-२८, अर्जुनी/मोरगाव तालुका-१५ व इतर ०० असे एकूण ७६१ क्रियाशील रुग्ण घरीच अलगिकरणात आहे.
जिल्हयात आतापर्यंत ७० कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये गोंदिया तालुका-३८, तिरोडा तालुका-१२, गोरेगाव तालुका-१, आमगाव तालुका-६, सालेकसा तालुका-२, देवरी तालुका-१, सडक/अर्जुनी तालुका-३, अर्जुनी/मोरगाव तालुका-२ व इतर ठिकाणच्या पाच रुग्णांचा समावेश आहे.
आज ४ कोराना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये ६७ वर्षीय रुग्ण राहणार साई मंगलम लॉन परिसर गोंदिया यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. ७४ वर्षीय रुग्ण राहणार कबीर वार्ड गोंदिया यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. ६२ वर्षीय रुग्ण राहणार अंगुर बगीचा परिसर गोंदिया यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. ७९ वर्षीय रुग्ण राहणार एकोडी (गोंदिया) यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
विषाणू चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण २६३०३ नमुने पाठविण्यात आले. यामध्ये २०२५१ नमुने निगेटिव्ह आले. तर ३१९२ नमुने पॉझिटिव्ह आले आहे. १८०४ नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित असून १०५६ नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे. विविध संस्थात्मक विलगिकरण कक्षात २५ व्यक्ती आणि गृह विलगिकरणात ३७० व्यक्ती अशा एकूण ३९५ व्यक्ती विलगिकरणात आहेत. कोरोना बाधितांचा त्वरित शोध रॅपिड अँटीजेन टेस्टमधून घेण्यात येत आहे. या चाचणीतून आतापर्यंत २०७३८ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये १८९४३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. १७९५ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी १६८ चमू आणि १४८ सुपरवायझर, १५२ कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले आहे. यामध्ये गोंदिया तालुका-४, आमगाव तालुका-२५, सालेकसा तालुका-११, देवरी तालुका-३२, सडक/अर्जुनी तालुका-१९, गोरेगाव तालुका-२१, तिरोडा तालुका-३३ आणि अर्जुनी/मोरगाव तालुका-७ असे एकूण १५२ कंटेंटमेंट झोन जिल्ह्यात कार्यरत आहे.
00000