अर्जुनी मोर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी कोरोना पाॅझिटिव्ह

0
420

अर्जुनी/मोर,दि.22:- कोरोना विषाणूचा संक्रमण सातत्या वाढत असतानाच नगरपंचायतीच्या माध्यमातून कोरोना संसर्गावर आळा घालण्यासाठी सज्ज असलेल्या अर्जुनी मोरगाव नगर पंचायत मुख्याधिकारी शिल्पाराणी जाधव यांना सुद्दा कोरोनाचे संक्रमण झाल्याचा अहवाल आल्याने त्या होमक्वारंटाईन झाल्या आहेत.सोमवारच्या रात्रीला कोरोना तपासणीचा अहवाल येताच त्यांनी नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी,नगरसेवकांचा तपासणी अहवाल येईपर्यंत नगरपंचायत कार्यालय बंद ठेवण्याचे निर्णय घेतला आहे.