गोंदिया दि.२२ (जिमाका) वैश्विक महामारी असलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गाचा विळखा जिल्ह्यात वाढत आहे. कोरोना बाधित असलेले २०६ नविन रुग्ण आज आढळून आले तर ११२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ४ बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आज जे २०६ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यात गोंदिया तालुक्यात सर्वाधिक १०५ रुग्ण आढळले आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील श्रीनगर-९, गोंदिया-१०, गुरुनानक वार्ड-४, सुबोध चौक-१, गणेशनगर-७, सुभाष वार्ड-२, अंगुर बगीचा-१, रेलटोली-१, फुलचूर-५, सिंधी कॉलनी-९, सिव्हील लाईन-७, छोटा गोंदिया-१, रिंग रोड-४, लोहिया वार्ड-१, मुर्री-३, भिमनगर-१, रामनगर-२, मास्टर कॉलनी-१, मामा चौक-२, गिधाडी-१, मरारटोली-३, मनोहर चौक-२, कन्हारटोली-२, सुर्याटोला-१, शिवनगर-१, शिवपूर-१, विद्यानगर-२, छोटा रजेगाव-१, इंदिरा वार्ड-१,गंज वार्ड-१, बसंतनगर-५, माताटोली-२, अवंती चौक-३, हनुमान नगर-१, शंकर चौक-१, गजानन कॉलनी-२, शास्त्री वार्ड-१, गौशाला वार्ड-१ व टी.बी.टोली येथील दोन रुग्ण.
तिरोडा शहरातील शहिद मिश्रा वार्ड-१, संत कंवरराम वार्ड-८, तिरोडा-१५, गांधी वार्ड-४, संत रविदास वार्ड-२, संत सज्जन वार्ड-२, भुतनाथ वार्ड-१, इंदिरा गांधी वार्ड-१, सुभाष वार्ड-२, मुंडीकोटा-१, संत कबीर वार्ड-३, चिरेखनी-१, सावरी-२, वडेगाव-१ व एकोडी येथील एक रुग्ण. गोरेगाव तालुक्यातील तुमखेडा-२, गोरेगाव-७ व हिरापूर येथील एक रुग्ण. आमगाव तालुक्यातील बनगाव-२, रिसामा-५, पाऊलदौना-१, तुकडोजी चौक-१, आमगाव-६, बोरकन्हार-३, किंडगीपार-१, गडमाता-१, धामनगाव-१ व किकरीपार येथील एक रुग्ण. सालेकसा तालुक्यातील तिरखेडी-१ व सालेकसा येथील एक रुग्ण. देवरी तालुक्यातील बरेगाव-१, देवरी-२ व चिचगड येथील दोन रुग्ण.
सडक/अर्जुनी तालुक्यातील शेंडा येथील एक रुग्ण. अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील येरंडी-१, अर्जुनी/मोरगाव-५, इटखेडा-३, माहुरखेडा-१, महागाव-२ व वडेगाव येथील दोन रुग्ण व इतर जिल्ह्यातील नागपूर येथील एक रुग्ण व भंडारा येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
जिल्ह्यात पॉझिटिव्ह आढळलेले आतापर्यंतचे रुग्ण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका-२९२६, तिरोडा तालुका-७१४, गोरेगाव तालुका-२१४, आमगाव तालुका-३३९, सालेकसा तालुका-१६७, देवरी तालुका-१९१, सडक/अर्जुनी तालुका-१४८, अर्जुनी/मोरगाव तालुका-२१० आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले – ७८ रुग्ण आहे. असे एकूण ४९८७ रुग्ण बाधित आढळले आहे.
आज ज्या ११२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामध्ये गोंदिया तालुका-६२, तिरोडा तालुका-२८, गोरेगाव तालुका-५, आमगाव तालुका-२, सालेकसा तालुका-४, देवरी तालुका-१, सडक/अर्जुनी तालुका-७ व अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील तीन रुग्णांचा समावेश आहे.
जिल्हयात आतापर्यंत ३०७३ रुग्णांनी मात केली आहे. यामध्ये गोंदिया तालुका-१८६७, तिरोडा तालुका- ४३४, गोरेगाव तालुका-१०६, आमगाव तालुका-१९७, सालेकसा तालुका-८०, देवरी तालुका-११६, सडक/अर्जुनी तालुका-१२३, अर्जुनी/मोरगाव तालुका-१४० आणि इतर-१० रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना क्रियाशील रुग्ण संख्या आता १८४० झाली आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया तालुका-१०२१, तिरोडा तालुका-२६६, गोरेगाव तालुका-१०६, आमगाव तालुका-१३६, सालेकसा तालुका-८५, देवरी तालुका-७४, सडक/अर्जुनी तालुका- २२, अर्जुनी/मोरगाव तालुका-६८ आणि इतर-६२ असे एकूण १८४० रुग्ण कोरोना क्रियाशील आहेत. त्यापैकी १८४० क्रियाशील रुग्ण जिल्ह्यात उपचार घेत आहेत.
कोरोना क्रियाशील रुग्णांपैकी ७५३ रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे गोंदिया तालुका-४९९, तिरोडा तालुका-६१, गोरेगाव तालुका-६२, आमगाव तालुका-२३, सालेकसा तालुका-६, देवरी तालुका-६८, सडक/अर्जुनी तालुका-९, अर्जुनी/मोरगाव तालुका-२५ व इतर ०० असे एकूण ७५३ क्रियाशील रुग्ण घरीच अलगिकरणात आहे.
जिल्हयात आतापर्यंत ७४ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये गोंदिया तालुका-३९, तिरोडा तालुका-१३, गोरेगाव तालुका-२, आमगाव तालुका-६, सालेकसा तालुका-२, देवरी तालुका-१, सडक/अर्जुनी तालुका-३, अर्जुनी/मोरगाव तालुका-२ व इतर ठिकाणच्या सहा रुग्णांचा समावेश आहे.
आज ४ कोराना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये ७० वर्षीय रुग्ण राहणार सिव्हील लाईन गोंदिया यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. ४२ वर्षीय रुग्ण राहणार बालाघाट यांचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ३२ वर्षीय रुग्ण राहणार मुंडीपार यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. ६८ वर्षीय रुग्ण राहणार गोंदिया यांचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यांना किडनीचा आजार होता.
विषाणू चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण २६८४६ नमुने पाठविण्यात आले. यामध्ये २०५९३ नमुने निगेटिव्ह आले. तर ३३२६ नमुने पॉझिटिव्ह आले आहे. १८४१ नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित असून १०८६ नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे. विविध संस्थात्मक विलगिकरण कक्षात २७ व्यक्ती आणि गृह विलगिकरणात ३७५ व्यक्ती अशा एकूण ४०२ व्यक्ती विलगिकरणात आहेत. कोरोना बाधितांचा त्वरित शोध रॅपिड अँटीजेन टेस्टमधून घेण्यात येत आहे. या चाचणीतून आतापर्यंत २१२६८ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये १९४०६ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. १८६२ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी १७२ चमू आणि १५६ सुपरवायझर, १५६ कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले आहे. यामध्ये गोंदिया तालुका-६, आमगाव तालुका-२४, सालेकसा तालुका-११, देवरी तालुका-३५, सडक/अर्जुनी तालुका-१७, गोरेगाव तालुका-२६, तिरोडा तालुका-३० आणि अर्जुनी/मोरगाव तालुका-७ असे एकूण १५६ कंटेंटमेंट झोन जिल्ह्यात कार्यरत आहे. कोरोनाचा जिल्ह्यात प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.