गोंदिया दि.२३– कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्ह्यात बाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. आज नव्या ३४० रुग्णांची नोंद झाली असून १५६ बाधित रुग्ण औषधोपचारातून बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान ३ बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आज जे ३४० कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यात गोंदिया तालुक्यात सर्वाधिक १६९ रुग्ण आढळले आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील नागरा-१, काटी-२, गणेशनगर-५, महावीर कॉलनी-१, गोंदिया-११, राजाभोज कॉलनी-१, सिव्हील लाईन-१३, माताटोली-५, शास्त्री वार्ड-३, छोटा गोंदिया-२, मनोहर चौक-३, श्रीनगर-६, कुंभारेनगर-२, सर्कस ग्राऊंड-२, मुर्री-२, बसंतनगर-१, लक्ष्मीनगर-१, मामा चौक-२, बरबसपुरा-७, कारंजा-३, कुडवा-१, बोरगाव-१, सातोना-२, डब्लींग कॉलनी-५, शिवनी-१, इंगळे चौक-२, कोचेवाही- १, चारगाव-१, गांधी प्रतिमा-६, रजेगाव-१, हरीवासी कॉलनी-२, गुरुनानक वार्ड-३, मरारटोली-१, टी.बी.टोली-१, सिंधी कॉलनी-५, पुजारीटोला-१, बाजारटोला-१, मनोहर चौक-१, पिपरटोला-२, गौशाला वार्ड-१, एकोडी-१, खमारी- ४, फुलचूर-२, रेल्वे स्टेशन जवळ-१, देशबंधू वार्ड-१, भागवतटोला-१, सुर्याटोला-१, सावराटोली-१, कुडवा- ३, लक्ष्मीनगर-१, गोरेलाल चौक-१, हनुमान नगर-१, आंबाटोली-१, सेलटॅक्स कॉलनी-१, मुरपार-१, गांधी वार्ड-३, अवंती चौक-१, जोगलेकर वार्ड-१, रामनगर-३, नागरा-१, एकता कॉलनी-१, कटंगी-२, धामनगाव-३, पाल चौक-१, पैकनटोली-१, गौतमनगर- १, पांढराबोडी-४, गोंडीटोला-१, दासगाव-१, मोरवाही-१, राजेंद्र वार्ड-१, पिंडकेपार-१, नवरगाव-१, गजानन कॉलनी-३ व रिंग रोड येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
तिरोडा तालुक्यातील सावरी-१, काचेवानी-१, लक्ष्मीनगर-१, तिरोडा-२२, गुमाधावडा-१, गांधी वार्ड-१, रविदास वार्ड-१, मेन्ढा-१, बुध्द वार्ड-१, झाकीर हुसेन वार्ड-४, बिहिरीया-१, शहिद मिश्रा वार्ड-२, जमुनिया-१, माल्ही-१, प्रगतीनगर-१, वडेगाव-१, बरबसपूरा-१, मुंडीकोटा-१, अशोक वार्ड-१०, खैरबोडी-१ व शास्त्री वार्ड येथील एक रुग्ण. गोरेगाव तालुक्यातील शारदा चौक इशाटोला-१, पुरगाव-१, डव्वा-१, कवलेवाडा-१, हिरडामाली-२, कमरगाव-१, गोरेगाव-१ व कटंगी येथील एक रुग्ण. आमगाव तालुक्यातील बनगाव-४, बिरसी-२, पानगाव-१, द्वारकाधाम-२, बोथली-१, पाऊलदौना-२, रिसामा-२, जांभुटोला-६, पदमपूर-५, आमगाव-३ व वळद येथील एक रुग्ण. सालेकसा तालुक्यातील झालिया-१, सालेकसा- १५, जामकुडा-२, बिजेपार-६, सोनपुरी- ६, हलबीटोला-१, नानवा-१, रोंधा-१, कारुटोला-१ व पोवारीटोला येथील एक रुग्ण. देवरी तालुक्यातील बजरंगी नगर-१, देवरी शहरातील वार्ड नं.१ मधील एक, वार्ड नं.४ मधील एक व शहरातील ११ रुग्ण. सडक/अर्जुनी तालुक्यातील पसनतोंडी-१, सडक/अर्जुनी-४, सौंदड-२, बनटोला-१, जांभळी-१, हलबीटोला-१, डुंडा-१, खोडशिवनी-१ व पांढरी येथील एक रुग्ण. अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील इटखेडा-७, धाबेटेकडी-१, अर्जुनी/मोरगाव-२, वडेगाव-१, मुंगली-१, नवेगावबांध-२, करांडली-१ व बाराभाटी येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
जिल्ह्यात पॉझिटिव्ह आढळलेले आतापर्यंतचे रुग्ण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका-३०९५, तिरोडा तालुका-७६९, गोरेगाव तालुका-२२३, आमगाव तालुका- ३६८, सालेकसा तालुका-२०२, देवरी तालुका-२०५, सडक/अर्जुनी तालुका- १६१, अर्जुनी/मोरगाव तालुका-२१७ आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले-७८ रुग्ण आहे. असे एकूण ५३१८ रुग्ण बाधित आढळले आहे.
आज ज्या १५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामध्ये गोंदिया तालुका-१०४, तिरोडा तालुका-५, गोरेगाव तालुका-९, आमगाव तालुका-११, सालेकसा तालुका-७, देवरी तालुका-४, सडक/अर्जुनी तालुका-७ व अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील नऊ रुग्णांचा समावेश आहे.
जिल्हयात आतापर्यंत ३२२९ रुग्णांनी मात केली आहे. यामध्ये गोंदिया तालुका-१९७१, तिरोडा तालुका- ४३९, गोरेगाव तालुका-११५, आमगाव तालुका-२०८, सालेकसा तालुका-८७, देवरी तालुका-१२०, सडक/अर्जुनी तालुका-१३०, अर्जुनी/मोरगाव तालुका-१४९ आणि इतर-१० रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना क्रियाशील रुग्ण संख्या आता २०१२ झाली आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया तालुका-१०८३, तिरोडा तालुका- ३१६, गोरेगाव तालुका-१०६, आमगाव तालुका-१५४, सालेकसा तालुका-११३, देवरी तालुका-८४, सडक/अर्जुनी तालुका- २८, अर्जुनी/मोरगाव तालुका-६६ आणि इतर-६२ असे एकूण २०१२ रुग्ण कोरोना क्रियाशील आहेत. त्यापैकी २०१२ क्रियाशील रुग्ण जिल्ह्यात उपचार घेत आहेत
भंडारा जिल्ह्यात आज 45 रूग्णांना डिस्चार्ज,110 पॉझिटिव्ह
भंडारा दि.23 : जिल्ह्यात आज 45 रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2656 झाली असून 110 पॉझिटिव्ह रुग्णांची आज नव्याने नोंद झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 4211 झाली आहे.कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 39, साकोली 12, लाखांदूर 13, तुमसर 07, मोहाडी 04, पवनी 18 व लाखनी तालुक्यातील 17 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 2656 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 4211 झाली असून 1465 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 02 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 90 झाली आहे.आज 23 सप्टेंबर रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये 191 व्यक्ती भरती असून 1907 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
गडचिरोली जिल्हयात नवीन 85 कोरोना बाधितांची नोंद,36 जण कोरानामुक्त
गडचिरोली : जिल्हयात आज गडचिरोली विवेकानंद नगर येथील 55 वर्षीय पुरूषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तो हायपर टेन्शन आणि मधुमेह ग्रस्त होता. तसेच आज नवीन 85 कोरोना बाधितांचीही नोंद झाली तर 36 जण कोरोनामुक्त झाले. यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधित संख्या 538 झाली. आत्तापर्यंत एकुण बाधित 2171 रूग्णांपैकी 1618 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आत्तापर्यंत 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.नवीन 85 बाधितांमध्ये गडचिरोली 24 यामध्ये नेहरू वार्ड 1, गोगाव 1, गड 5, जिल्हा परिषद 7, एसआरपीएफ 1, रामपुरी 1, हनुमान वार्ड 1, कारगिल चौक 1, नवेगाव 1, नागभीड वरून आलेला 1, वनश्री कॉलनी 1, नंदनवनघर 1, रामनगर 1 यांचा समावेश आहे. एटापल्ली 3 यात बुर्गी गावातील 1, जारावंडी 2 यांचा जणाचा समावेश आहे. कोरचीमध्ये स्थानिक 3 कोरोना बाधित आढळले. वडसामध्ये आज 13 बाधित आढळले यात राजेंद्र वार्ड 1, सीआरपीएफ 2, सावंगी 1, कोंढाळा 1 कोकडी 1, कुरूड 2 , माता वार्ड 1, हनुमान वार्ड 1, आंबेडकर वार्ड 1, विसोरा 1, वडसा 1 यांचा समावेश आहे. आरमोरी येथील 12 यामध्ये स्थानिक 6, देऊळगाव 6 जणांचा समावेश आहे. चामोर्शी 10 यात आष्टी 2, चामोर्शी 4, आमगाव 2 घारगाव 1, डोंगरगाव 1 जणाचा समावेश आहे. मुलचेरा सुंदरनगर येथील 1 जण बाधित आढळला. धानोरा ४ यात स्थानिक 2 व चातगाव 2, अहेरी येथील 8 जणांमध्ये महागाव 5, शहर 2, जिमलगट्टा 1 यांचा समावेश आहे. सिरोंचा 7 यात वार्ड नं.3 मध्ये 1, वार्ड नं.7 मध्ये 3, वार्ड नं.6 मध्ये 3 जण बाधित आढळले. तसेच कुरखेडा मधील 1 जणांचा समावेश आहे.
एकुण सक्रिय कोरोना बाधितांपैकी जिल्हयात वेगवेगळया तालुक्यातील 36 जण कोरोनामुक्त झाले. यामध्ये अहेरी 2, आरमोरी 5, चामोर्शी 3, धानोरा 2, गडचिरोली 19, मुलचेरा 1, सिरोंचा 3 व वडसा येथील 1 जणांचा समावेश आहे.