रावणवाडीःगोंदिया तालुक्यातील बाघ नदी (कोरनी) रजेगाव घाटावर आज सकाळपासूनच माता दुर्गाच्या मुर्त्यांच्या विसर्जन करण्यास सुरवात झाली आहे.यादरम्यान कुठलीही घटना घडू नये यासाठी रावणवाडीचे पोलीस निरिक्षक सचिन वागडे,वाहतुक विभागाचे ढेकवार यांनी विसर्जनासाठी आलेल्या भक्तांसाठी सुरक्षा यंत्रणा कामाला लागली आहे.