
गोंदिया-गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील धान खरेदीबाबत चर्चा करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली २५ नोव्हेंबरला दुपारी १.३० वाजता सह्याद्री अतिथी गृह येथे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुचनेवरुन आयोजित करण्यात आली आहे.बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख,सहकार व पणनमंत्री,खासदार प्रफुल पटेल,अप्पर मुख्य सचिव (पणन),प्रधान सचिव(सहकार),सचिव(अन्न व नागरी पुरवठा),व्यवस्थापकीय संचालक मार्केqटग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ नाशिक हे उपस्थित राहणार आहेत.