अभाविप गोंदिया नगर कार्यकारिणी घोषित

0
36
गोंदिया-अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा छात्र नेता संमेलन येथील स्थानिक संघ कार्यालय येथे संपन्न झाला. त्यात नूतन कार्यकारणीची घोषणा करण्यात आली.कार्यक्रमाला जिल्हा. संघटनमंत्री रोशन ठाकरे यांनी नूतन कार्यकारणीची घोषणा व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन  केले. नगरमंत्री म्हणून अतुल कावडे , सहमंत्री कार्तिक नागपुरे, गौरव वानखेडे, महाविद्यालय प्रमुख रवींद्र मस्करे ,सह प्रमुख अमित तांडेकर, विद्यार्थीनी प्रमुख रिशभा झरणे,  सोशल मीडिया प्रमुख सोमेश तुपटे, सहप्रमुख प्रदीप ठाकरे प्रसिद्धीप्रमुख प्रशांत सोनवणे,  स्टूडेंट फॉर सेवा प्रमुख पंकज मेंढे, विकासार्थ विद्यार्थी प्रमुख पर्लेश लाडे, TSVKप्रमुख अनिकेत तुरकर कार्यकारणी सदस्य हिमांशू नागपुरे रोशन ठाकरे , यांची घोषणा करण्यात आली.