Home विदर्भ सुमनबाई जिवन पाऊलझगडे यांचे निधन

सुमनबाई जिवन पाऊलझगडे यांचे निधन

0

अर्जुनी मोरगांव.  दि. २२-तालुक्यातील बोंडगांव देवी येथील माजी पंचायत समिती सदस्य प्रमोद पाऊलझगडे यांची आई तथा बोंडगांवदेवी क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्या सौ कमलताई पाऊलझगडे यांच्या सासुबाई सुमनबाई जिवन पाऊलझगडे यांचे आज दि 22 रविवारला सकाळी 7 वाजता निधन झाले .मृत्यु समयी त्या 80 वर्षाच्या होत्या. त्यांचे पश्च्यात ३मुली व 1 मुलगा 2 सुना व नातवंड व बराच मोठा परिवार आहे

Exit mobile version