Home विदर्भ जेष्ठ काँग्रेस नेते रणजीत जसानी यांचे निधन

जेष्ठ काँग्रेस नेते रणजीत जसानी यांचे निधन

0

गोंदिया- येथील जेष्ठ काँग्रेस नेते व स्वातंत्र्यचळवळीतील सक्रीय सदस्य राहिलेले समाजसेवी रणजीतभाई जसानी यांचे आज रविवारला त्यांच्या कन्हारटोली स्थित राहत्या घरी निधन झाले.त्यांच्यावर आज सायकांळी अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांचे मागे मोठा जसानी परिवार आहे.काँग्रेस,भाजपसह जिल्ह्यातील मान्यवर त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.

Exit mobile version