Home विदर्भ शिवप्रतिष्ठान qहदुस्थान संघटनेने नोंदविला रेल्वेप्रशासनाकडे निषेध

शिवप्रतिष्ठान qहदुस्थान संघटनेने नोंदविला रेल्वेप्रशासनाकडे निषेध

0

 

शिवप्रतिष्ठान qहदुस्थान संघटनेने नोंदविला रेल्वेप्रशासनाकडे निषेध
गोंदिया,दि.२४-दक्षिण मध्य पूर्व रेल्वेच्या गोंदिया कोल्हापूर या महाराष्ट्र एक्सप्रेस गाडीला गोंदियापासून हिरावून घेत छत्तीसगडमधील दुर्ग स्थानकापासून सुरू करण्याच्या रेल्वे मंडळाच्या निर्णयाचा विरोध शिवप्रतिष्ठान qहदुस्थान संघटनेच्यावतीने मंगळवारला गोंदियाच्या रेल्वे अधिकाèयांना भेटून नोंदविण्यात आला.रेल्वेस्टेशन मास्टर रवी नारायण कार व एडीआरएम अहिरवार यांना भेटून रेल्वे पळवून नेण्याच्या घाणेरडा राजकारणाचा निषेध नोंदवीत रेल्वे प्रशासनाला जनतेच्या भावना कळविण्याची विनंती दुर्गेश रहागंडाले यांनी केले.यावेळी जयराम जतपेले,सुरेंद्र नंदनवरे,इशु दुबे,अनुप मकनिकपुरी,धर्मेशदिप,कान्हा मेश्राम आदी उपस्थित होते.

Exit mobile version