देवरी व अर्जुनी- नगरपंचायत निवडणूक भाजपचा वरचष्मा

0
77

अर्जुनी मोर/देवरी
अर्जुनी नगरपंचायत क्षेत्रात एकूण 17 प्रभाग असून सात प्रभागात भारतीय जनता पक्ष तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चार जागा तर राष्ट्रीय काँग्रेसला चार जागा इतर एक जागा मिळाली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनात दिनांक 19 रोजी करण्यात आली यामध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये काँग्रेस पक्षाच्या शीला उईके विजयी झाल्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये भाजपच्या सपना उपवसी विजयी झाल्या तर प्रभाग क्रमांक 3 मध्ये अपक्ष उमेदवार सुषमा दामले विजयी झाल्या तर प्रभाग क्रमांक चार मध्ये भाजपाचे राधेश्याम गजानन भेंडारकर विजयी झाले तर प्रभाग क्रमांक पाच मध्ये भाजपचे एस कुमार शहारे विजयी झाले तर प्रभाग क्रमांक सहा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सागर आरेकर विजयी झाले प्रभाग क्रमांक सात मध्ये काँग्रेस पक्षाचे सर्वेस भुतडा विजय झाले तर प्रभाग क्रमांक 8 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दानेश साखरे हे विजयी झाले तर प्रभाग क्रमांक 9 मध्ये काँग्रेसचे अतुल बनसोड विजयी झाले तर प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजपचे ललिता टेंबरे विजयी झाल्या तर प्रभाग क्रमांक 11 मध्ये भाजपच्या संध्या शहारे विजय झाल्या तर प्रभाग क्रमांक 12 मध्ये काँग्रेसच्या दिव्या पशिने विजयी झाल्या तर प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपच्या ममता भय्या ह्या विजयी झाल्या तर प्रभाग क्रमांक 14 मध्ये राष्ट्रवादीच्या मंजुषा बारसागडे ह्या विजयी झाल्या तर प्रभाग क्रमांक 15 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या रिक्षा शहारे या विजयी झाल्या तर प्रभाग क्रमांक 16 मध्ये शिवसेनेचे संजय सिंह पवार हे विजयी झाले तर प्रभाग क्रमांक 17 मध्ये भाजपच्या इंदू लांजेवार हे निवडून आले आहेत.
देवरी नगर पंचायत विजयी उमेदवार प्रभाग नुसार यादी
1 – कौशलबाई नारायण कुंभरे – भाजप
2 – सुनीता ओंकार शाहू – काँग्रेस
3 – प्रज्ञा प्रमोद संगीडवार – भाजप
4 – रितेश सुरेश अग्रवाल – भाजप
5 – तनुजा दिनेश भेलावे – भाजप
6 – संजू शेषलाल उईके – भाजप
7 – सरबजीतसिंग प्रितमसिंग भाटीया – काँग्रेस
8 – आफताब अल्ताफ शेख – भाजप
9 – कमल देवानंद मेश्राम – भाजप
10 – हिना कैलास टेंभरे – राकापा
11 – संजय रतिराम दरवडे – भाजप
12 – सीताबाई प्रकाश रंगारी – भाजप
13- मोहन भिवा डोंगरे – काँग्रेस
14 – नितीन गणपत मेश्राम – काँग्रेस
15 – पिंकी पारस काटकवार – भाजप
16- नूतन अमरलाल सयाम – भाजप
17- पंकज हरिकिशन शहारे – राकापा

भाजप – ११
काँग्रेस – ४
राकापा – २
एकूण – १७