माजी मंत्री शिवणकर यांना पत्नीशोक

0
110

आमगाव,दि.08ःः राज्याचे माजी वित्तमंत्री महादेवराव शिवणकर यांच्या धर्मपत्नी तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवणकर यांच्या मातोश्री श्रीमती मंगलादेवी शिवणकर यांचे सोमवारला रात्री निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा आमगाव येथील निवासस्थानावरून साकरीटोलाघाट(सालेकसा रोड)करीता आज 8 मार्च रोजी दुपारी 3 वाजता निघेल.त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परीवार आहे.