Home विदर्भ हेड काँन्स्टेबल ‘एसीबी’च्या जाळ्यात

हेड काँन्स्टेबल ‘एसीबी’च्या जाळ्यात

0

वर्धा- दि.६ :दारूबंदी पथकाचे प्रमुख, हेड काँन्स्टेबल महेंद्र पुरुषोत्तम कांबळे (वय ४४ वर्षे) यांना लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. त्यांनी तक्रारकर्त्याकडून १० हजारांची लाच मागितली होती. तक्रारकर्त्याच्या बहिणीच्या भावाला अटक न करण्यासाठी त्यांनी या लाचेची मागणी केली होती.

Exit mobile version