विज पडून चिलुकल्याचा मृत्यू

0
61

देसाईगंज :-स्थानिक जुनी वडसा रोड, श्री पोपटे यांच्या झेन लॉन समोरील भागात सेवा निवृत्त वन परिक्षेत्र अधिकारी वामन कुथे यांचा नातू चि. छोटू उर्फ हिमांशु कुथे वय 12 ते 13 वर्ष याचा वीज पडल्याने दुःखद मृत्यू झाल्याची घटना नुकतेच 3.30 च्या दरम्यान घडली.तो घराच्या वर स्लॅब वर खेळत असल्याचे सूत्राद्वारे समजले.