बोथली येथे ग्रामसंघ कार्यालयाचे उदघाटन

0
26

आमगाव,दि.23ः तालुक्यातील बोथली येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियाना अंतर्गत समता ग्रामसंघाचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्या छबुताई महेश उके यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पंचायत समिती सदस्य नंदकिशोर कोरे,सरपंच श्री.चौहान,उपसरपंच सुभाष मेश्राम,सुभाष चुटे ग्रा.प.सदस्य,लंजे,शेंडे,सुरेश मेंढे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, रमेश केवट,प्रकाश गणवीर, विशाखा गणवीर ग्राम संघ अध्यक्ष, ज्योती कापसे सचिव ग्रा.सं,निर्मलाताई खोब्रागडे व ग्राम बोथली येथील सर्व बचत गटाच्या महिला व गावातील नागरिक उपस्थित होते.