श्यामलाल ठाकरे यांचे निधन

0
25

गोंदिया : भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते श्यामलाल राधेलाल ठाकरे(69) यांचे आज 30 जून रोजी दुपारच्या सुमारास अल्प आजाराने खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर 1 जुलै रोजी सकाळी 10 वाजता सिवनी गावातील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे.