Home विदर्भ सोनीच्या पटेल महाविद्यालयात मतदार जागृती कार्यक्रम 

सोनीच्या पटेल महाविद्यालयात मतदार जागृती कार्यक्रम 

0

गोरेगाव दि. ११-:- तालुक्यातील एम आय पटेल कनिष्ठ महाविद्यालय सोनीत राष्टीय मतदार दिनानिमीत्त मतदार जागृती कार्यक्रम  आर सी हरिणखेडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच घेण्यात आला यावेळी तहसीलदार कल्याणकुमार डहाट, दिनेश अंबादे कमलेश मेश्राम, सुरज कोल्हारे, साखरे उपस्थित होते
या कार्यक्रमाव्दारे १८ वर्षा पूर्ण झालेल्या नागरीकांनी इपिक कार्ड बनविने, मतदानाचा हक्क, लोकशाहीचे मुल्य, बळकटी आणने याविषयी माहीती देण्यात आली तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी जिवनात नियोजन केल्याशिवाय प्रगती नाही आधी नियोजन करा व प्रगती साधा असा सल्ला नागरीकांना दिला प्रास्ताविक  सुभाष सोनवाने यांनी केले संचालन दिनेश अंबादे व आभारप्रदर्शन डी एस बिसेन यांनी केले

Exit mobile version