
गोरेगाव -तालुक्यातील मोहाडी येथे युवा पुरुष फाउंडेशन मोहाडी तर्फ” शिक्षणात मदतीचा हात “या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेच्या 1 ते 7 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त वह्या पुस्तक व पेन चे वाटप केले. युवा पुरुष फाउंडेशनचे अध्यक्ष कमलेश पारधी ,उपाध्यक्ष जीवनलाल बघेले, सचिव चंदन भोयर, सहसचिव संतोष तावडे, सदस्य सुखराम पटले ,अरुण बिसेन, किशोर राणे ,खुमेन्द्र पटले, ओमकार येडे, अशोक राणे, मदन भोयर, गिरीश राणे ,महेश बिसेन, मुनेश पटले, राजेंद्र पटले, धनराज पटले ,अजय पटले, छगन राणे ,चैतराम भोयर, प्रमोद चौराग,डे संतोष चौरागडे, प्रमोद धपाडे, सेवकराम भोयर ,तुळशीदास कोल्हे ,पद्माकर महाजन, उमेन्द्र वैद्य, ताम्रध्वज रंगारी, ताराचंद चाचेरे ,दुलीचंद सोरले, राहुल पटले, बालू पटले, मोहन पटले, रोहित पटले, देवचंद पटले, घनशाम पटले, नरेंद्र पटले, मुकेश चव्हाण, भोजराज बघेले ,योगेश बघेले, शामलाल बघेले ,रामेश्वर पटले, सुरेश बिसेन, जितेश पटले, वाल्मिक बिसेन, कमल तावाडे, तिलकचंद बघेले, योगराज मेंढे, अजय वडगाये ,ओमराज पटले, संजय बिसेन व सर्व शिक्षक वृंद व समस्त गावकरी उपस्थित होते.