जमाकुडो व पठाणटोला येथे नवीन सिमेंट रस्त्याचे भुमिपूजन.

0
26

सालेकसा,ता.०८: आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातील सालेकसा तालुक्यातील जमाकुडो व पठाणटोला येथे
२५/१५ व आमदार स्थानिक निधीतून मंजूर ५० लाख रूपयाचे नवीन सिमेंट रस्ता कामाचे भुमिपूजन आमदार सहसराम कोरोटे यांच्या हस्ते गुरूवार (ता.८) रोजी पार पडले.
याप्रसंगी जि.प.सदस्य गिताताई लिल्हारे, पं.स. सदस्य सुनिताताई राऊत, वरिषठ कांग्रेस कार्यकर्ता गुणाराम मेहर, माजी पं.स. सदस्य कैलाश अग्रवाल, युवक कांग्रेस चे महासचिव ओमप्रकाश लिल्हारे, कांग्रेस कार्यकर्ता मधुकर ओकटे, ओमप्रकाश ठाकरे,जमाकुडोचे सरपंच सरस्वताताई रहिले, मनोज विश्वकर्मा, दिनेश राऊत, सुजित बन्सोड, प्रमोद फुंडे, पुरुषोत्तम पडोती, नीरज नागपुरे, हरिभाऊ घासले, चुन्नीलाल राऊत, देवा भोयर, सुरेश गेडाम, महिला कार्यकर्ता संध्याताई लांजेवार, शांताताई नेवारे, दिवाकर चित्रीव तसेच इतर कांग्रेस कार्यकर्ते आणि गावकरी उपस्थित होते.