Home विदर्भ कोदामेढी येथे ट्रक्टर ्ट्राली पलटून ३ ठार ४ जखमी

कोदामेढी येथे ट्रक्टर ्ट्राली पलटून ३ ठार ४ जखमी

0

नागपूर- नागपूर जिल्ह्यातील रामटेक जवळील कोदामेढी येथून विजेचे खांब घेऊन जाणाèया ट्रक्टर ्ट्रालीला अपघात होऊन त्यात ३ युवक ठार तर ४ जखमी झाल्याची घटना आज घडली.सकाळी ११वाजताची घटना आहे.यात सुजीत सलमे ,विकास वसंता मोहनकर व कार्तिक गेंदलाल वरखडे यांचा जागेवरच मृत्यु झाला.

Exit mobile version