Home विदर्भ नगरसेवक शर्माच्या अटकेसाठी काँग्रेसचे निवेदन

नगरसेवक शर्माच्या अटकेसाठी काँग्रेसचे निवेदन

0


गोंदिया-गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांना 9 एप्रिल रोजी झालेल्या मारहाण प्रकरणातील आरोपी नगरसेवक शिव शर्मा यांना तत्काळ अटक करण्यात यावी या मागणीला घेऊन आज गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने अति.जिल्हाधिकारी मंगेश मोहीते यांना निवेदन सादर करण्यात आले.निवेदन देतांना शर्मा यांना तत्काळ अटक करण्याची मागणी करीत पोलीस प्रशासन योग्य कारवाई करीत नसल्याचे म्हटले आहे.निवेदन देतेवेळी जि.प. सभापती पी.जी.कटरे,सहेषराम कोरेटी,शेषराव गिरेपुजें,सभापती स्नेहा गौतम,देवेंद्र तिवारी,जि.प.सदस्य रमेश अंबुले,माजी जि.प.सदस्य अर्जुन नागपूरे,बँकेचे उपाध्यक्ष राधेलाल पटले,जि.प.सदस्य उषा शहारे आदी उपस्थित होते.

Exit mobile version