
तिरोडा:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरोडा शहरात आमदार विजय रहांगडाले तिरोडा गोरेगाव विधानसभा यांच्या नेतृत्वात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली यावेळी शहरातील नागरीक,विद्यार्थी माजी सैनिक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, शहरअध्यक्ष स्वानंद पारधी,कृउबास सभापती जितेंद्र रहांगडाले,उपसभापती भूमेश्वर रहांगडाले, प.स.सभापती कुन्ता पटले,उपसभापती हुपराज जमाईवार, जी.प.सदस्य चत्रभूज बिसेन, पवन पटले, माधुरी रहांगडाले, रजनी कुंभरे,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ओम कटरे, तालुकाध्यक्ष रविंद्र वहिले, शहर युवा मोर्चा अध्यक्ष अमोल तितीरमारे,मा.सभापती अशोक असाटी, प.स.सदस्य तेजराम चव्हाण, चेतलाल भगत, उमाशंकर हारोडे, दुष्यंत रेभे, दिलेश पारधी, बादल हिरापुरे, दिगंबर ढोके, वासू कनोजे, नितीन पारधी, संजय पारधी, शिवकुमार शेंडे,राज सोनेवाने, विजय डिंकवार, दीपक पटले, जयप्रकाश गौतम, घनश्याम पारधी, मिलिंद कुंभरे, तसेच ग्रामीण व शहरातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.