Home विदर्भ क्षत्रिय मराठा कलार समाज निवडणुकीत समाज प्रगती पॅनलचा विजय

क्षत्रिय मराठा कलार समाज निवडणुकीत समाज प्रगती पॅनलचा विजय

0

गोंदिया- जिल्ह्यातील क्षत्रिय मराठा कलार समाजाच्या झालेल्या निवडणुकीत समाज प्रगती पॅनलने बहुमताने विजय मिळविला असून मनीष चौरागडे हे अध्यक्षपदी निवडून आले आहेत.सोबतच उपाध्यक्ष पदावर नीलकंठ शिरसाठे हे सुद्धा बहुमताने विजयी झाले.समाज विकास पॅनलचा दारुण पराभव या निवडणुकीत झाला.विजयी उमेदवारांमध्ये मनीष चौरागडे,नीलकंठ शिरसाठे,धर्मेंद धपाडे,शरदचंद डोहरे,नारायण कावळे,राजकुमार धुवारे,राजेंद्र डहाके,चमनलाल बिसेन,माणिकलाल बिजेवार,अरqवद धपाडे,मनोज डोहळे,दिलीप धपाडे,महाप्रकाश बिजेवार,किरणकुमार पालेवार,अमरदास डहाके,लोकेश भोयर,यशवंत कावळे यांचा उमेदवारांचा समावेश आहे.

Exit mobile version