Home विदर्भ जळगावचे डीएचओ निमगडे होणार गोंदियाचे डीएचओ

जळगावचे डीएचओ निमगडे होणार गोंदियाचे डीएचओ

0

गोंदिया,दि.15-सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने आज काढण्यात आलेल्या बदली आदेशामध्ये गोंदिया जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी या रिक्त पदावर जळगाव जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.श्यामसुंदर निमगडे यांची विनंतीवर बदली केली आहे.

Exit mobile version