Home विदर्भ तलावात बुडून दोघांचा मृत्यू

तलावात बुडून दोघांचा मृत्यू

0

साकोली,दि.01- तालुक्यातील पळसपाणी येथील संतोष राऊत यांच्या दोन मुलांचा आज तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.या घटनेने गावात शोकमय वातावरण पसरले आहे.हे दोन्ही मुले गावाजवळील तलावाकडे गेले होते.

Exit mobile version