विदर्भ अॅड. प्रवीणकुमार श्यामकुवर यांची नोटरीपदी नियुक्ती May 6, 2025 0 87 FacebookTwitterPinterestWhatsAppTelegram गोंदिया ः येथील अॅड. प्रवीणकुमार श्रावण श्यामकुवर यांची भारत सरकारतर्फे नोटरीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अॅड. श्यामकुवर हे जिल्हा व सत्र न्यायालयात अधिवक्ता म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.