गोंदिया  परिमंडळ अंतर्गत चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, पथनाटय आदि विविध कार्यक्रम

0
9
गोंदिया- गोंदिया  परिमंडळ अंतर्गत चित्रकला स्पर्धानिबंध स्पर्धापथनाटय आदि विविध कार्यक्रम महावितरण प्रशासनाकडुन सध्या विद्युत सुरक्षा सप्ताह सुरु आहेया अंतर्गत गोंदिया  परिमंडळ अंतर्गत वित्रकला स्पर्धानिबंध स्पर्धापथनाटय आदि विविध कार्यक्रम पार पडलेविशेष म्हणजे पथनाटयासाठी बाहेरील कलाकरांना न बोलविता महावितरणच्याच कर्मचायांनी प्रभावि पध्दतीने पथनाटयाचे सादरीकरण करत गर्दीच्या ठिकाणी विज सुरक्षेबाबत माहीती दिली.

           मागील काही वर्षात महावितरणच्या कर्मचायांचे अपघात कमी करण्यांत महावितरणला यश आले आहे.  परंतु  अपघात मुक्त महावितरण करीता महावितरण कंपनीच्या 20 व्या वर्धापन दिनानिमीत्य विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यांत आले आहे. गोंदिया परिमंडळ अंतर्गत मंडळ स्तरावरविभागीय स्तरावर विज सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात येत आहेगोंदिया संवसु विभागाचे कार्यकारी अभियंता आंनद जैनगोंदिया शहर उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री प्रशांत टेभेंकर यांचे

चमुने गोंदिया एस,टीस्टॅड परिसरगोंदिया रेल्वे स्थानक येथे पथनाटयाचे सुंदर सादरीकरण करुन विज सुरक्षेविषयी संदेश दिले. सदर पथनाटयामध्ये दुर्गेश डहाके,हेंमत कवास,स्नेहील मेश्राम,राहुल चोपकर,सुशांत वाहने,अनंता बनकर,वनश्री वैद्य,मिनाश्री निंर्बातेश्रीमती भावना, विक्की रामटेके या कंपनीच्या कलाकारांनी सहभाग घेतला.

            गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता सुहास रंगारीयांचे मार्गदर्शनात सुरक्षा सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आले आहेविद्युत सुरक्षितता या विषयावर निबंध व चित्रकला स्पर्धेचे दिनांक 03.06.2025 रोजी परिमंडळ कार्यालय येथे करण्यांत आलेसदर स्पर्धेला विर्द्याथ्याचा उर्स्फुद प्रतिसाद लाभला.सदर स्पर्धेच्या दरम्यान श्री येडे सरप्रोगेसिव स्कुल,गोंदिया व सौशिंगणे मॅडमकनिष्ठ अभियंताविद्युत निरीक्षक  कार्यालय गोंदिया यांनी उपस्थित राहुन मार्गदर्शन केले.