विदर्भ बाजार समिती सभापती कार्लेकरच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव September 12, 2016 0 17 FacebookTwitterPinterestWhatsAppTelegram वर्धा : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्याम कार्लेकर यांच्या विरोधात 14 संचालकांनी जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक अधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला. सहा महिन्यांपूर्वीच कार्लेकर सभापती झाले होते. तेव्हा त्यांनी पक्षाचा व्हीप झुगारून हे पद मिळविले होते.