
गोंदिया : पेशाने शिक्षिका असलेल्या सुर्याटोला येथील सुजाता केशरीचंद किरणापुरे यांचे (ता.१६) सकाळी आठ वाजता हृदयविकारामुळे त्यांचे निधन झाले.आज शनिवारी(ता.१७) त्यांची अंत्ययात्रा सुर्याटोला येथून निघणार आहे. स्थानिक मोक्षधामावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.