Home विदर्भ खा.नेते 15 व 16 एप्रिलला गोंदिया जिल्ह्यात

खा.नेते 15 व 16 एप्रिलला गोंदिया जिल्ह्यात

0

गोंदिया,दि.14-चिमुर-गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार अशोक नेते हे उद्या शनिवार (दि.15) व रविवार (दि.16) रोजी गोंदिया जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत.15 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता आमगाव येथे आयोजित भाजप पदाधिकार्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.त्यानतर भाजप तालुकाध्यक्षांच्या वाढदिवस कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर रात्रीला गोंदियाला  मुक्काम.16 एप्रिल रोजी जिल्हा भाजपच्या आयोजित बैठकिला उपस्थित राहणार आहेत.

Exit mobile version